शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागानुसार लसीकरण केंद्र सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

निवेदनात म्हटले आहे की, साक्री शहरातील प्रत्येक कॉलनी परिसरात शाळा, तसेच अंगणवाड्या आहेत. त्या अंगणवाडी केंद्रात साक्री शहरातील ...

निवेदनात म्हटले आहे की, साक्री शहरातील प्रत्येक कॉलनी परिसरात शाळा, तसेच अंगणवाड्या आहेत. त्या अंगणवाडी केंद्रात साक्री शहरातील नागरिकांना लसीकरण करणे सोयीचे होईल. साक्री ग्रामीण रुग्णालयात सध्या लसीकरण केंद्र सुरू आहे. मात्र, त्या ठिकाणी दररोज प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीमुळे कोरोनाचा आजार पसरण्याची भीती अनेकांच्या मनात आहे. अनेक जण या गर्दीमुळे लसीकरणासाठी घराबाहेर पडत नाही. म्हणून गर्दी टाळण्याच्या दृष्टीने शहरात व प्रत्येक गावात लसीकरण केंद्र वाढविण्यास मंजुरी द्यावी, असे निवेदन साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके व साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले. यावेळी भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, शहराध्यक्ष कल्याण भोसले, आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष हेमंत पवार, सुशील भंडारी, संदीप माळी, कार्तिक रामोळे व साक्री शहर कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.