शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारावरील सेवाशुल्क वाढीला संघटनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 23:26 IST

धुळे शासनाने उद्योजकांना विश्वासात न घेता चटई क्षेत्रातील दुप्पट तर सेवाशुल्कात पाच पटीने वाढ केली आहे़ यामुळे उद्योजकांना मोठा ...

धुळे शासनाने उद्योजकांना विश्वासात न घेता चटई क्षेत्रातील दुप्पट तर सेवाशुल्कात पाच पटीने वाढ केली आहे़ यामुळे उद्योजकांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे़ उद्योजकांवर अन्याय करणारा निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन संघटनेतर्फे आमदार कुणाल पाटील यांना देण्यात आले़आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर उद्योजक व औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता करण्यात आलेली सेवाशुल्क वाढ रद्द करावी़ धुळे व नरडाणा औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करावी, धुळे औद्योगिक क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी शहरातील औद्योगिक वसाहतीला मिळावे यासाठी पाठविण्यात आलेला प्रस्ताव त्वरित मार्गी लावावा़ यासंदर्भात मुख्य अभियंता सोनजे यांचेशी संपर्क साधून प्रस्तावाची सद्यस्थिती जाणून घेत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी कटीबद्ध आहे़या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन उद्योजकांना दिलासा दिला व सेवाशुल्क वाढीचा प्रश्न, तसेच नरडाणा व धुळे एमआयडीसी प्रलंबित प्रश्न विधानसभेत मांडण्याचे आश्वासन आमदार कुणाल पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले़यावेळी लघुउद्योग भारती, इंडस्ट्रीज मन्युफक्चरर्स असोसिएशन, अवधान मन्युफक्चरर्स असोसिएशन, स्पन पाईप्स मन्युफक्चरर्स असोसिएशन, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे