शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:30 IST

नागपूर येथून रायपूरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देकरचखेडा येथील घटना : कारधा पोलिसात गुन्हा

आॅनलाईन लोकमत
भंडारा : नागपूर येथून रायपूरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारला सकाळी ११.२५ वाजता करचखेडा येथे घडली.
शामकरण मडावी (४५), गणेश सपाटे रा. कोडेलोहारा त. तिरोडा, जि. गोंदिया असे जखमीचे नाव आहे. कारधा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शामकरण व गणेश हे दोन मित्र एम एच ३६ आर ७४१० या दूचाकीने नागपूरकडे जात होते. दरम्यान नागपूर येथून रायपूरकडे जी जे ०१ सीजेड ४९३३ हा ट्रेलर भरधाव जात होता. करचखेडा वळणावर ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. व घटनेची माहिती कारधा पोलिसांना दिली. या भीषण अपघातास जबादार असलेल्या ट्रेलर चालकाविरुध्द कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार लेकचंद मनगटे करीत आहे.