शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

दोन गटात हाणामारी १६ जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 6:31 PM

घड्याळवाली मशीद परिसर : पाच जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील घड्याळवाली मशिदजवळ असलेल्या कैकाडी गल्लीत दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली़ याप्रकरणी १६ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून यात ५ जणं जखमी झाले आहेत़ एका गटाकडून महेमूद वजीर अन्सारी (६०) यांनी फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, अल्पवयीन नातीकडे वाईट नजरेने पाहतो याचा जाब विचारल्याच्या राग आल्याने सादीक सिकंदर बेग, शरीफ सिकंदर बेग,   फरीद अख्तर बेग उर्फ भैय्यू बेग, दानिश बेग बबलू बेग, अख्तर बेग गुलाब बेग, अनस बेग व मुझफ्फर बेग दिलावर अशा सात जणांनी महेमूद अन्सारी यांच्या घरावर दगडफेक केली़ त्यांना मारहाण केली़ यात अन्सारी यांच्यासह त्यांची भावजयी असे दोघे जखमी झाले़ तर, जाफर शब्बीर बेग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वेल्डींग दुकानातील पत्रा तोडण्याचा कर्कश आवाज येत असल्याने समजविण्यास गेले असता सोहेल वजीर अन्सारी, फरीद महेमूद अन्सारी, फिरोज मेहमूद अन्सारी, जावीद मेहमूद अन्सारी, आदिल सोहेल अन्सारी, फैय्याज जाकीर अन्सारी, सईद शकील अन्सारी, जाकीर वजीर अन्सारी, मेहमूद वजीर अन्सारी अशा नऊ जणांनी महेमूद वजीर अन्सारी यांचा भाऊ जावीद बेग, तस्वर बेग, अफसर बेग या तिघांना लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली़ यावेळी तलवारीचा वापर करण्यात आला़ याप्रकरणी दोन्ही गटातील १६ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ हाणामारीत पाच जणं जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़  

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी