शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी ७१ अहवाल पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 20:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी ७१ अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले व दोन बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ७१ अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले व दोन बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, धुळे शहर व तालुक्यातील कुंडाणे येथील एका रूग्णांचा समावेश आहे़रविवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ३२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ३९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार १७२ इतकी झाली आहे. तर ३५९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील ८३ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले़ त्यात, समता नगर १, बडगुजर कॉलनी १, रामनगर १, मोगलाई १, वाडीभोकर रोड १, मेहेरगाव १, नरव्हाळ १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ६१ अहवालांपैकी १४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात, दोंडाईचा १, स्टेशन रोड दोंडाईचा १, सरस्वती कॉ दोंडाईचा १, निमगुल ७, मंदाने २, होळ १, भाडने १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २१ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात, महालक्ष्मी कॉलनी १, अरिहंत नगर १, अमोदे १, वाघाडी १, अजंद गाव १तसेच रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ४ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात, नकुल सोसायटी शिरपूर ३भाडणे साक्री मधील ४६ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात, रायपूर भामेर फाटा १, हनुमान मंदिर घोडदे १, महात्मा चौक सामोडे २महानगरपालिका पॉलिटेक्निक मधील ५८ अहवालांपैकी १२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात, श्रीहरी कॉलनी १, मोहाडी १, एकता हाऊसिंग सोसायटी २, जी टी पी स्टॉप १, आग्रा रोड १, अनमोल नगर १, दिगंबर पाडवी सोसायटी १ , गीतांजली कॉलनी १, देवकिनंदन सोसायटी १, श्रद्धा नगर २शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील १४ अहवालांपैकी ३ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात, चितोड रोड १, जीएमसी १, धुळे इतर १खाजगी लॅब मधील ७५ अहवालापैकी २३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात, योगेश्वर कॉ, जुने वाघाडी रोड,शिंगावे,शिरपुर १, गणेश कॉ शिरपुर १, सप्तशृंगी कॉ मलेरिया आॅफिस जवळ, धुळे १, जगदंबा कॉलनी सुरत वाला बिल्डिंग जवळ १, जय हिंद कॉलनी १, धनदाई कॉलनी १, सुभाषचंद्र हौसिंग सोसायटी १, संभाप्पा कॉलनी १, शनि नगर १, अरुणकुमार वैद्य नगर १ ,माऊली नगर १, महालक्ष्मी नगर १,सुदर्शन कॉ ,चितोड रोड, धुळे १ ,वालचंद बापूजी नगर मोहाडी १, लोणखेडी १, मराठी शाळेजवळ आर्वी १, अजनाळे १, खंडेराव मंदिर; बस स्टॉप जवळ ,तिखी १, दभाषी शिंदखेडा १, महादेव मंदिराजवळ चौगाव खुर्द १, स्टेशन परिसर दोंडाईचा १, हस्ती बँकेजवळ दोंडाईचा १, पाटील गल्ली पिंपळनेर १