शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
3
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
4
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
5
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
6
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
7
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
8
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
9
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
10
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
11
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

आवडता विषय निवडल्यास विद्यार्थी आनंदी दिसतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:38 PM

प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे : सी.गो. पाटील महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : कोणत्याही विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असतांना आपल्या आवडीचा विषय निवडला तर वर्षभर विद्यार्थी आनंदी दिसत असतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी केले.साक्री येथील सी.गो.पाटील महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान प्राणिशास्त्र विषयाचा निरोप समारंभ सोमवार १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. आर.आर.अहिरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.लहू पवार, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.एस.एस. पाटोळे, डॉ.एन.एच. आहेर, प्रा.एम.एच. शेख, डॉ.प्रदीप राठोड, प्रा.विलास पावरा यांच्यासह प्राध्यापक व प्राणिशास्त्र विभागातील स्पेशल विषयाच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.प्राचार्य डॉ.अहिरे पुढे म्हणाले की दैनंदिन अभ्यासासोबत तुमचे वागणे कसे आहे याची टिप्पणी समाज करत असतो. त्यावरून महाविद्यालयातील व तुमच्या घरातील संस्कारांची चर्चा अवती-भोवती होत असते. म्हणून ज्ञानासह भविष्यात तुमच्या संसारात रममाण होणार तेव्हा चांगल्या आचार विचार आणि संस्काराचे जतन करण्याचा प्रयत्न करा.याप्रसंगी प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.लहू पवार, प्राध्यापक शत्रुघ्न पाटोळे,प्रा.शेख, डॉ.प्रदीप राठोड आदींनी निरोप समारंभाविषयी मनोगत व्यक्त केले.टी.वाय. बी.एस्सी. प्राणिशास्त्र विभागातील कृतिका गायकवाड, स्नेहल पवार,पूनम अहिरराव, अश्विनी जाधव या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्रवेशापासून आजपर्यंत आम्ही कसे घडलो याविषयीचे अनुभव सांगितले.सूत्रसंचालन कृतिका गायकवाड व अश्विनी जाधव यांनी तर आभार प्रियांका सूर्यवंशी हिने मानले. यावेळी वर्षभरातील प्राणिशास्त्र विभागातील अभ्यासविषयक उपक्रमांविषयी स्लाईड शोद्वारे क्षणचित्रे दाखविण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर जाधव,उमेश वसईकर आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे