शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना दिले जातात स्वअनुभावातून विज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:46 IST

घासकडबी संस्थेची विज्ञानवादी वाटचाल, राष्टÑीय बालविज्ञान परिषदेत वर्चस्व

ठळक मुद्देसंस्थेने स्थापन केले खाजगी विज्ञान संग्रहालयराष्टÑीय बाल विज्ञान परिषदेत अनेक प्रयोग सादर

आॅनलाइन लोकमतधुळे : शहरातील घासकडबी शैक्षणिक संस्थेची विज्ञानवादी वाटचाल सुरू आहे़ प्रयोगिकांच्या माध्यमातून मुलांना विज्ञानाची ओळख करून देण्याबरोबरच त्यांना वैज्ञानिक शिक्षण देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेतून विद्यार्थ्यांना स्वअनुभवातून विज्ञान अध्ययन केले जाते, अशी माहिती संस्थेचे सचिव एन.एम. जोशी यांनी दिली.समाजाचा विविध क्षेत्रात सर्वांगिण विकासा व्हावा या उद्देशाने २००२ साली घासकडबी शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली़मुबंई, पुणे, नागपूर येथे शासकीय विज्ञान संग्रहालय आहे. संस्थेने २००८ साली जलतज्ज्ञ मुकूंद धाराशिवकर यांच्या संकल्पनेतून धुळ्यात खासगी विज्ञान संग्रहालय स्थापन करीत े स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली़ या विज्ञान संग्रहालयात हसत-खेळत विज्ञान दालने असून, ते पाच विभागात मांडलले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रयोगशिल शिक्षण घेता यावे, विज्ञानातील बारकाव्यांचा परिचय त्यांना व्हावा यावर विज्ञान प्रयोगिकेने भर दिला़केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत देखील घासकडबी विज्ञान प्रयोगिकेने स्वत:चा ठसा उमटविला़गेल्या १० वर्षात संस्थेच्या १५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत प्रयोग सादर केले आहेत़ २०१२ साली देशातील ६८८ प्रकल्पांमध्ये २० प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरले होते, ज्यात महाराष्ट्रातून केवळ दोन प्रकल्प निवडण्यात आले ते दोन्ही प्रकल्प घासकडबी संस्थेचेच होत हे विशेष. देशबंधू व मंजूगुप्ता फाऊंडेशन व रोटरी क्लबच्या सहकार्याने संस्थेने फिरती विज्ञान प्रयोगशाळा सुरू केली़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संकल्पना समजाव्यात,त्यामागचे तत्व, प्रयोग शाळेच्या माध्यमातून समजावे, त्यांना प्रयोग कृती करता यावी तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.२०१५ मध्ये सुरू झालेल्या या फिरत्या प्रयोगशाळेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पनांची ओळख व्हावी यासाठी ५९ शाळांमधील १४ हजार ३६४ विद्यार्थ्यांना प्रयोग दाखविण्यात आले.या संस्थेत तिसरी ते दहावीपर्यंतचे विज्ञार्थी वैज्ञानिक शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी घासकडबी प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते़ विज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या या संस्थेची वाटचाल धुळे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे़ 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे