शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूची ७ वाहने अडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 22:31 IST

दातर्तीच्या सरपंचाला कट मारल्याने तणाव : वाहने पोलिसांनी घेतली ताब्यात

साक्री : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने दातर्ती येथील सरपंचाला कट मारल्याने, ते थोडक्यात बचावले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळू वाहतूक करणारे सात वाहने अडवून ठेवले होते़ घटनास्थळी पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी दाखल झाल्याने त्यांना पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती.घटनास्थळी दाखल झालेल्या महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी वाळू वाहतूक परवाना असल्याचे सांगितल्यावर सदर वाहनांमध्ये ओव्हरलोड वाळू असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती़ शेवटी सर्व वाहने साक्री पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला़एक वर्षापूर्वी दातर्ती येथील तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांचा वाळू वाहतूक करणाºया वाहनाने बळी घेतला होता़ त्यानंतर त्याच घटनेची पुनरावृत्ती होता होता राहिली आहे़ दातर्ती येथील पांझरा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू असते़ यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलनेही केली आहेत़ परंतु प्रशासनाचे वाळू माफियांची लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही़ आडमार्गाने जाणारे वाळू वाहतूक करणारे वाहने ओव्हरलोड वाळू घेऊन जातात़ त्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था आहे़ एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने आडमार्गाने का जातात, यामागचे गौड बंगाल लपलेले नाही़ या सर्व वाहनांवर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे़रात्रीच्या वेळेस हे वाहने भरधाव वेगाने जात असल्याने छोट्या वाहनांना अनेक वेळा अपघातही झाले आहे़ हा अत्यंत गंभीर प्रकार असून वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याने साक्री तालुक्यात तीव्र संतापाचे वातावरण आहे़

टॅग्स :Dhuleधुळे