शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

महानगरातील चौकांमधील सिग्नल यंत्रणा सुरू करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST

काही महिन्यांपुर्वी धुळे शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामाअंतर्गत पाईपलाईनच्या कामासाठी रस्ते खोदकाम केल्याने सिग्नलच्या केबल्स तुटल्याने शहरातील सर्व सिग्नल ...

काही महिन्यांपुर्वी धुळे शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामाअंतर्गत पाईपलाईनच्या कामासाठी रस्ते खोदकाम केल्याने सिग्नलच्या केबल्स तुटल्याने शहरातील सर्व सिग्नल यंत्रणा बंद झाली आहे. त्यानंतर सिंग्नल यंत्रनेची दुरुस्ती झालेली नाही. सिंग्नल बंद असल्याने अनेकवेहा वाहतुकीची कोंडी होते. कमलाबाई कन्या शाळेजवळील चोक, शिवतीर्थ चौक, आग्रारोड व पारोळारोड क्रॉसिंगचे रणसिंग चौक, प्रकाश टॉकिजजवळील चौक, देवपुर दत्तमंदिर चौक तसेच शहरात नव्याने तयार झालेल्या शंभर फुटीरोड (चाळीसगावरोड क्रॉसिंग) तसेच शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नल सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी चाळीसगावरोड शंभरफुटी क्रॉसिंगजवळ भरधाव वेगातील राज्य परिवहन मंडळाच्या बसने धडक दिल्याने अपघात एकाचा मृत्यू झालेला आहे. भविष्यातही आनखी अनुचित प्रकार घडू नये, शहरातील वाहतुक सुरळीतपणे व सुरक्षित होण्यासाठी शहरातील विविध भागातील मुख्य चौकांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरु करणेची कार्यवाही करावी अशी मागणी सभापती जाधव यांनी केली आहे.