शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेड्यात कोरोनाबाधीतची चर्चा, भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 21:53 IST

पोलिसांनी घेतले ताब्यात : तपासणीसाठी केले धुळ्याला रवाना, गावात चर्चेला उधाण

शिंदखेडा : शहरात कोरोना संशयीत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाल्याने तात्काळ पथकाने त्याच्या घरी धाव घेतली़ मात्र परिवाराचा प्रचंड विरोध झाल्यामुळे पुढील तपासणीसाठी धुळे रवाना करण्यासाठी प्रशासनाला खूप मेहनत घ्यावी लागली. या घटनेने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसांपासून शिंदखेडा शहरात संशयित असल्याची चर्चा होती. शिंदखेडा तहसिलदार साहेबराव सोनवणे यांना माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ भूषण मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ सुरेखा बोरडे यांच्याशी संपर्क करुन सदर घटनेची माहिती दिली़ तात्काळ सर्व अधिकारी, कर्मचारी हे संशयिताचा घरी दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी संशयिताला होम क्वॉरंटाईन करण्यात आले असून मी गुजरातहुन आलो आहे, अशी माहिती दिली होती. मात्र दिलेली माहिती ही चुकीची असल्याचा संशय प्रशासनाला आहे. हिरे महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे़ मात्र, परिवाराने तीव्र विरोध केला असता पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पीएसआय सुशांत वळवी यांनी समज दिल्यानंतर पुढील तपासणीसाठी धुळ्यात पाठवण्यात आले. तर घरातील संशयित ६ सदस्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे