शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ महिला मनोरुग्ण, तिच्यावर अत्याचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:20 IST

मुकटीनजिकची घडली होती घटना : रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरुच

धुळे : जळगाव रोडवरील फागणे ते मुकटी दरम्यान एका हॉटेलजवळ महिला आपत्तीजनक अवस्थेत आढळून आली होती़ तिला तातडीने पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे़ तपासणीअंती ती मनोरुग्ण असून तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झालेला नाही़ तिची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ फागणे ते मुकटी दरम्यान हॉटेल माँ करणीजवळ शुक्रवारी सकाळी आठ वाजेपुर्वी एक महिला बेशुध्दावस्थेत पडलेली आढळून आली होती़ तिच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा होत्या़ शिवाय तिच्या अंगावर साधे कपडेही नव्हते़ तिच्या अंगावर जखमा असल्याने तिला कोणीतरी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने येथे आणून टाकले असावे असा संशय बळावला होता़ तसेच ती ज्या अवस्थेत हॉटेलजवळ आढळून आली ती अवस्था पाहता तिच्यावर अत्याचार ेझाल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत होती़ या घटनेची माहिती तालुका पोलिसांना तात्काळ कळविण्यात आली़  घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस   अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह श्वान पथक, फॉरेन्सिक लॅबचे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते़ यानंतर पोलिसांनी त्या महिलेला वैद्यकीय उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे़ ती थोडी शुध्दीत आल्यानंतर पोलिसांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला़ मात्र, ती वेगवेगळ्या गावांची नावे सांगत असल्याने तिची ओळख पटविणे अशक्य ठरत आहे़ ती मनोरुग्ण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे़ तसेच पोलिसांच्या तपासात ती महिला ज्या ज्या गावांचा उल्लेख करीत आहे, जी माहिती देत आहे त्या दृष्टीने पोलिसांनी आपला तपास सुरु केला असल्याचे सांगण्यात आले़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी