शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्काऊटस् राज्य पुरस्कारासाठी पाच विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:12 IST

तºहाडी : साहेबराव सोमा पाटील विद्यालयाचे यश

लोकमत न्यूज नेटवर्कतºहाडी : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडस् या संस्थे मार्फत घेण्यात आलेल्या शिबिरातून येथील सोमा पाटील विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.हस्ती भवन दोंडाईचा येथे १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत राज्य पुरस्कार चाचणी शिबिर आयोजित केले होते. यात तºहाडी येथील आण्णासो साहेबराव सोमा पाटील विद्यालयाचे पाच विद्यार्थी बसले होते. यात दिनेश योगेश बागुल, कुणाल सुभाष पाटील, कल्पेश प्रमोद परदेशी, गोविंदा बाला पावरा, जिग्नेश अशोक सोनवणे यो स्काऊटस् विद्यार्थ्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे . याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे, उपाध्यक्ष निंबा नथु भामरे, सचिव विजय भामरे, सुभाष भामरे, मुख्याध्यापक एन.एच. कश्यप, शिक्षकांनी कौतुक केले.पुरस्कारासाठी निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना स्काऊट शिक्षक डी.बी. पाटील व ए.एम. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे