शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

धुळे येथील वाग्देवता मंदिरास संभाजी भिडे गुरूजी यांची भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:49 PM

आज संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन 

ठळक मुद्देवाग्देवता मंदिरातील समर्थ रामदासांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणग्रंथसंपदेची माहिती घेत केली पाहणी सत्कार्योत्तेजक सभेच्या प्रकाशनांची घेतली माहिती 

धुळे - शहरातील सैनिक लॉन्स येथे सोमवारी संध्याकाळी आयोजित जाहीर सभेसाठी येथे आलेल्या श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरूजी यांनी सकाळी शहरातील श्री वाग्देवता मंदिरास भेट दिली. संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन सैनिक लॉन्स येथे करण्यात आले आहे. वाग्देवता मंदिरास भेट, ग्रंथसंपदेची पाहणी शहरातील मालेगाव रोडवर श्री वाग्देवता मंदिर असून तेथे सकाळी साडेदहा वाजता संभाजी भिडे यांचे आगमन झाले. त्यांनी तेथील समर्थ रामदास यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष समर्थभक्त शरद कुबेर, सत्कायोत्तेजक सभेचे चिटणीस प्रा.विश्वास नकाणेकर, कोषाध्यक्ष शंकरलाल जोशी, व्यवस्थापक मीना भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे गुरूजी यांनी वाग्देवता मंदिरातील ग्रंथसंपदेची माहिती घेतली तसेच त्याची प्रत्यक्ष पाहणीही केली. अध्यक्ष कुबेर यांनी त्यांना समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली वाल्मिकी रामायणाची प्रत दाखविली. तसेच शंकरलाल यांनी लिहिलेली दासबोध ग्रंथाची प्रत दाखविली. यानंतर भिडे गुरूजी यांनी सत्कार्योत्तेजक सभेत जाऊन तेथेही माहिती घेतली. सभेने आतापर्यंत प्रकाशित केलेल्या सर्व प्रकाशने त्यांना दाखविण्यात आली. दुपारी १२ वाजेपर्यंत भिडे गुरूजी वाग्देवता मंदीर व सत्कार्योत्तेजक सभा येथे होते. यावेळी वाग्देवता मंदिराचे कर्मचारी गौरव वाणी, रघुनाथ माळी, भरत कचवे, मनिष बिडकर आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :DhuleधुळेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी