हाट्टी खुर्द सरपंचपदी रूपाली मासुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:07 IST2021-02-18T05:07:13+5:302021-02-18T05:07:13+5:30

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.बी. बिऱ्हाडे व शाखा अभियंता बी.के. शिंदे हजर होते. हाट्टी (खुर्द) ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास ...

Rupali Masule as Hatti Khurd Sarpanch | हाट्टी खुर्द सरपंचपदी रूपाली मासुळे

हाट्टी खुर्द सरपंचपदी रूपाली मासुळे

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.बी. बिऱ्हाडे व शाखा अभियंता बी.के. शिंदे हजर होते. हाट्टी (खुर्द) ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास यावेळी सदस्य कृष्णा खंडेकर, दादा खंडेकर, शंकर पदमोर, फुला थोरात, रामभाऊ नरोटे, दरू भिल, आनंदा पदमोर, काळू शिंदे, संतोष मासुळे, कैलास सोनवणे निवड प्रसंगी होते. याकामी निंबा खंडेकर, सीताराम वाघ, संतोष वाघ, भैय्या शिंदे, संतोष पदमोर, नाना पदमोर, जिभाऊ देवरे, संतोष पदमोर, अशोक पदमोर, रतिलाल खंडेकर, हिरालाल थोरात, प्रकाश मासुळे आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख त्र्यंबक पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली कारभारी पदमोर, दादा पदमोर, वेडू आण्णा शिंदे, बाबुलाल पदमोर, तोताराम पदमोर, दिलीप पदमोर, तुकाराम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली

Web Title: Rupali Masule as Hatti Khurd Sarpanch