शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

धुळ्यात निवृत्त उपनिरीक्षकाची पोलिसाला शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 9:55 PM

कारवाई केल्याचा राग, आरडा ओरडही केली

धुळे : नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारावर वाहतूक पोलिसाने कारवाई केली. याचा राग येऊन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने कारवाई करणाºया पोलीस कर्मचाºयाला अरेरावी व शिवीगाळ करुन धमकविल्याची घटना शहरातील मालेगाव रोडवर घडली.शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु आहे़ सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास मालेगाव रोडवरील बीएसएनएल आॅफिसजवळ शहर वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी पी़ व्ही़ खैरमोडे यांनी वाहतुकीचे नियम मोडणाºया एका दुचाकीस्वारावर कारवाई केली़ मात्र, तो दुचाकीस्वार सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक निजाम सैय्यद यांच्या घराचे बांधकाम करणारा होता़ म्हणून माहिती मिळाल्यानंतर निवृत्त उपनिरीक्षक सैय्यद यांनी त्याठिकाणी जाऊन कारवाई करणाºया पोलिसाला विरोध करीत शिवीगाळ केली़ तुम्ही हप्ते गोळा करतात, माझ्याकडून १ लाख रुपयांची खंडणी मागतात, तुमची एसपींकडे तक्रार करेल अशी धमकी दिली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला़ याप्रकरणी संशयित सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक निजाम सैय्यद यांच्या विरुध्द शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे