शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ४४ जणांचे अहवाल बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:53 IST

धुळे : जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मंगळवारी ४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ ...

धुळे : जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मंगळवारी ४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार ३५४ वर येवून पोहचली आहे.जिल्हा रुग्णालयातील ११० अहवालांपैकी ३४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. यामध्ये धुळे शहरातील यशवंत छात्रालय १, आदर्श छात्रालय १, वानखेडकर नगर १, देवपूर २, पाथर्डी १, राजेंद्र छात्रालय १, पोलीस हेडकॉटर १, शास्त्रीनगर १, पागे अहिरे छात्रालय रावेर १, मिशन कंपाउंड मोगलाई १, नालंदा १, कापडणे १, कावठी १, धुळे इतर ३, बोरीस २, काकासाहेब छात्रालय ३, नकाने रोड १, बिलाडी १, आनंद नगर २, फुले कॉलनी १, नगर पट्टी १, जय हिंद कॉलनी १, मुकटी २, साक्री रोड १, नवरंग कॉलनी १, अक्कलपाडा एकाचा समावेश आहे.उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा- येथील २८ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. शिंदखेडा १, जोगशेलू शिंदखेडा १, नंदुरबार (वैनदाने, कोपर्ली) दोघांचा समावेश आहे.उपजिल्हा रुग्णालय शिरपूर- येथील २० अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. लोंढरे १, बोराडी १, भाडणे साक्री मधील ४३ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.मनपा रॅपिड अँटीजन टेस्ट- १६९ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ७ अहवालांपैकी ३ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. धुळे ३, चाळीसगाव १, खाजगी लॅब मधील ४ अहवालापैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. अशोक नगर ; धुळे २, गरीब नवाज नगर, धुळे एकाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.