शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

खुडाणे सरपंचपदी प्रमिला देवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:42 IST

बिनविरोध निवड : सात महिन्यांपासून प्रशासकाची होती नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यात खुडाणे ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी प्रमिलाबाई पांडुरंग देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.खुडाणे ग्राम पंचायतीचे एकूण ११ सदस्य आहेत. तीन सदस्य अपात्र झालेत. आठ सदस्य उपस्थित होते. साधारणत: सात महिन्यांपासून ग्राम पंचायतीवर प्रशासक नियुक्ती होती. १९ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी विजय बावा यांच्या अध्यक्षते खाली विशेष सभा झाली. ग्रामसेवक मोहिते उपस्थित होते.प्रमिलाबाई पांडुरंग देवरे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. उपस्थित सदस्यांमध्ये अशोक डोंगर खलाणे, कन्हैयालाल बाबूलाल काळे, मंडाबाई चैत्राम सोनवणे, केवळबाई उत्तम हेमाडे, महारु कुसन माळचे, मंडाबाई गंगाधर भदाणे, मूलकनबाई मोहन वाघ यांची उपस्थिती होती.गट नेते शरद परशराम गवळे, अशोक शंकर गवळे, युवराज गोकुळ गवळे, ज्ञानेश्वर गवळे, वासुदेव यशवंत खैरनार आदींनी यानिवडीबद्दल स्वागत केले.

टॅग्स :Dhuleधुळे