शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चार दुचाकीसह चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 20:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : चाळीसगाव रोड पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चार दुचाकी काढून दिल्या आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चाळीसगाव रोड पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चार दुचाकी काढून दिल्या आहेत़ चोरलेल्या चारही दुचाकीसह चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे़ त्याने अजून काय चोरलेले आहे, याची पडताळणी करण्याचे काम पोलिसाकडून सुरुझाले आहे़चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद २५ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली होती़ पोलिसांचा शोध सुरु असतानाच सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे यांना गोपनीय माहिती मिळाली़ त्यानुसार, संशयित आरोपी बिलाल अहमद नूर महम्मद अन्सारी (३४, रा़ मौलवीगंज, चांदतारा चौक, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले़ त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची चौकशी सुरु असताना त्याने चोरलेल्या चार दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत़ त्यात एमएच १८ एक्स ८३५८, एमएच २० के २८२७, एमएच ४१ एम ९१२५ आणि जीजे ०६ एन ५८४० या चार चोरलेल्या दुचाकींचा समावेश आहे़ चाळीसगाव रोड पोलिसांनी या चारही दुचाकी जप्त केल्या आहेत़ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे, योगेश ढिकले, अजिज शेख, बी़ आय़ पाटील, के़ एऩ वाघ, प्रेमराज पाटील, सुशील शेंडे, नरेंद्र माळी, स्वप्निल सोनवणे यांनी केली़ तपास कर्मचारी भुरा पाटील करीत आहेत़