शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात तलवारीसह दोघांना पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:18 IST

बसस्थानक परिसरातील घटना

आॅनलाइन लोकमतधुळे : शहर बसस्थानक परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास हातात तलवार घेवून आरडाओरड करत फिरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांच्या गस्तीपथकाने अटक केली आहे़अमावस्यानिमित्त शहर पोलिसांचे पथक बुधवारी रात्री गस्तीवर होते़ गुरुवारी पहाटे पाऊण वाजेच्या सुमारास बसस्थानकासमोरील गेटसमोर रस्त्यावर दोन जण आरडा ओरड करीत आहेत़ त्यापैकी एकाच्या हातात तलवार आहे़ अशी माहिती मिळताच गस्तीवर असणाºया पथकाने बसस्थानकाच्या दिशेने मार्गक्रमण केले़ त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात तलवारीसह आणण्यात आले़ त्यांची चौकशी केली असता सागर रविंद्र वाडेकर (२६) आणि सुभाष उर्फ सर्किट शाम काटकर (२१) (दोघे रा़ अमरनगर, मनोेहर टॉकिजसमोर, धुळे) ही दोन नावे समोर आली आहेत़ त्यांच्याकडील दोन हजार रुपये किंमतीची २ फुट ४ इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली आहे़ बेकायदा शस्त्र बाळगणाºया या दोघा संशयितांविरुध्द आर्म अ‍ॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ शहर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सारीका कोडपे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, नाना आखाडे, पोलीस कर्मचारी अब्बास शेख, योगेश चव्हाण, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, सतिष कोठावदे, रमेश मोरे, कमलेश सूर्यवंशी, अविनाश कराड, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, राहुल गिरी यांनी ही कारवाई केली़ हिरालाल बैरागी पुढील तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे