शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

११ हातगाड्यांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:01 IST

आग्रा रोड : वाहतुकीला अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील आग्रा रोडवरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांच्या वाहतू शाखेने बुधवारी ११ लोटगाड्या जप्त करुन कारवाई केली़देशासह राज्यात आणि जिल्ह्यात सर्वत्र केवळ कोरोनाच्या बातम्यांनी प्रसारमाध्यमे व्यापली असताना पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी हॉकर्सविरुध्द मोहिम सुरू केली आहे़ शहरातील आग्रा रोडवर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्या पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आल्या आहेत़ विशेष म्हणजे कोरोनामुळे आग्रा रोडवर वर्दळ नसताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे़आग्रा रोड हा धुळे शहराची मुख्य बाजारपेठ आहे़ त्यामुळे या रोडवर बाजार करण्यासाठी धुळेकरांसह ग्रामीण भागातील नागरीकांची गर्दी होत असते़ रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्या लावल्यामुळे चालायला देखील जागा शिल्लक राहत नाही़ वाहतुकीची नेहमीच कोंडी होते़ वर्दळीच्या वेळी कारवाई न करता आता गर्दी नसताना कारवाई करण्यात आल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत़ परंतु याआधी देखील हॉकर्सवर अनेकवेळा कारवाई झली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे