शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलची वाटचाल आता शंभरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 22:32 IST

सर्व सामान्य नागरिकांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे  : देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात  मोठ्या प्रमाणात वाढ हाेत आहे. मात्र जिल्ह्यातील काही पक्ष व संघटनाकडून वाढत्या दरवाढी विरोधात आवाज उठविण्यास दुर्लक्ष करीत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तेल कंपन्याकडून २०१७ ते २०२१ पर्यतच्या ५ वर्षाच्या कालावधीत पेट्रोलच्या दरात २४ रूपये ४२ पैशांनी वाढ केली आहेत. तर डिझेल ५६ रूपयांवरून ८२ रूपयांवर येवून पोहचले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. त्यामुळे नवीन दर सकाळी ६  वाजल्या पासुन लागु होतात. त्यामुळे या महिन्यात ७ जानेवारी रोजी पेट्रोलचे भाव ९०.७५ पैस तर डिझेल ७९.७९ रूपये होते. पंधरा दिवसानंतर २२ जानेवारी रोजी पेट्रोल ९१.७१ तर डिझेल ८१.९५ पैशांनी वाढ झाली आहे. ही दिवसभरात काही पैशांनी पेट्रोल, डिझेलच्या किमंती वाढ होत असली तरी पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. असे असतांनाही पक्ष संघटना का नागरिकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करीत नाही. असा प्रश्न पडला आहे. नागरिकांच्या हितासाठी पुढे येण्याची अपेक्षा केली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे