शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

धुळे येथे प्रलंबित वनदावे, अपिलांवर सुनावणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:16 IST

वनमित्र मोहिमेस प्रारंभ : महिनाभर चालणार कार्यक्रम

ठळक मुद्देजिल्ह्यात तीन स्तरावर ८ हजार दावे, अपिल प्रलंबितजिल्हास्तरीय समितीसमोर होणार सुनावणी महिनाभर होईल एक दिवसाआड कार्यक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वनमित्र मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील विविध तीन स्तरावर प्रलंबित असलेले दावे व अपिलांवर सुनावणी घेऊन आदिवासी शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात महिनाभर एक दिवसाआड चालणाºया या कार्यक्रमास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ३८३ शेतकºयांना  बोलविण्यात आले होते.  त्यापैकी १०-१५ वगळता सुमारे ३६५ जणांनी आपले म्हणणे समितीसमोर मांडले. जिल्हाभरातून हे शेतकरी आले होते. त्यात ग्रामसभा, उपविभागीय व जिल्हा अशा तीन स्तरावर प्रलंबित असलेल्या दावे व अपिलकर्त्यांचा समावेश होता. जिल्ह्यात या तीन स्तरावर सुमारे ८ हजार दावे व अपिल प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात प्रलंबित वनहक्क दावे व अपिल निकाली काढण्यासाठी हा कार्यक्रम सुरू  करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती या संदर्भातील म्हणणे ऐकून घेत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी प्रलंबित दावे व अपिलकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह आवार गर्दीने फुलून गेले होते. पुरूष, महिला, तरूण व तरुणी यांचीही यावेळी उपस्थिती होती. जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी शेतकरी संध्याकाळपर्यंत जिल्हाधिकारी आवारात थांबून असल्याने परिसरातील विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा चांगला फायदा झाला. 

 

टॅग्स :Dhuleधुळेcollectorजिल्हाधिकारी