शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना द्या मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 20:35 IST

अक्कलपाड्याचा प्रश्न : शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील खंडलाय, बांबुर्ले, भदाणे येथील अक्कलपाडा पाटचारी प्रकल्प शेतकऱ्यांना मोबदला ताबडतोब द्या, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी केली आहे़ या भागातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देखील देण्यात आले़अक्कलपाडा डाव्या कालव्यातील नेर, खंडलाय खुर्द, खंडलाय बांबुर्ले, भदाणे येथील पाटचारी प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत़ अनेक वर्षापासून ते मोबदल्यासाठी प्रशासनाकडे आपली कैफियत मांडत आहेत़ मात्र, त्यांच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही़ लक्ष वेधण्यासाठी एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले होते़ त्या उपोषणाची दखल घेत भूसंपादनाच्या उपजिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकºयांचा निवाडा लवकर करण्यात येईल असे पत्र १० जून २०१९ ला दिले होते़ गेल्या वर्षभरापासून त्यावर कारवाई झालेली दिसत नाही़ कित्येक वर्षापासून प्रकल्पग्रस्त हेलपाटे मारत आहेत़ भूसंपादन विभागाचे झालेले दुर्लक्ष शेतकºयांना मोबदल्यापासून वंचित ठेवण्यास कारणीभूत असल्याचा आरोप आहे़ प्रशासनाने तात्काळ मोबदला द्यायला हवा़