दौर्यामुळे कामे प्रलंबित राहू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी विमानात त्यांच्यासोबत काही महत्त्वाच्या फाईल्स आणल्या होत्या. जळगाव ते फैजपूर या प्रवासादरम्यान त्यांनी त्या मार्गी लावल्या. ...
पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील वाद विकोपाला पोहोचला असून परिवाराचे दैवत असलेल्या श्रीकृष्णाला ज्ञानेश्वर मंदिरातील एका सील लावलेल्या गृहामध्ये राहावे लागत आहे. ...
हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेत किती लाभार्थी झाले याची नेमकी माहिती कृषी विभागाकडे नसतानाच जुनी कृषी पीक विमा योजना सुधारितरीत्या लागू करण्याचा धडाका सुरू झाला आहे. ...
महाविद्यालयात तीन मुलींच्या प्रवेशासाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक आर.जे. बडगुजर व पर्यवेक्षक बी.यू. पानपाटील यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ...
हापूर येथील विवाहितेची तिच्या पतीने निर्घृण हत्या करून स्वत: विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. १३ रोजीच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली. ...
दमदार पावसानंतर हतनूर धरणाची जलपातळी वाढली असून रावेर तालुक्यातील मंगरूळ धरण ओसंडून वाहू लागले आहे. यावल तालुक्यात ६६.१ मि.मी. पावसासह अतिवृष्टी तर फैजपूरला ११६ मि.मी. पावसाचीे नोंद झाली आहे. ...