सुप्रीम कॉलनीतील श्रीकृष्णनगरात बहुसंख्य घरातील टी.व्ही., फ्रीज, पंखे, ट्यूब, बल्ब इ.विद्युत उपकरणे जळून मोठी वित्तहानी झाली आहे, यामुळे या वस्तीतील सर्वसामान्य रहिवाशी मोठय़ा विवंचनेत आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनामधून एलआयसीच्या पॉलीसीपोटी कपात केलेली रक्कम कुठे गेली याचा शोध अजूनही लागलेला नाही. जिल्हा परिषद व यावल येथील शिक्षणब विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. ...
गिरणा परिसरात तीन मुलांना डेंग्यू झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...
'महाजेनको' कंपनीतर्फे त्रिमूर्ती इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी कनिष्ठ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पाच विद्यार्थ्यांजवळ आधारकार्ड नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. ...
शहरातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असताना व गेल्या दोन महिन्यांपासून कार्यादेश मिळूनही अनेक रस्त्यांच्या कामांना सुरुवातच झालेली नाही. ...
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीतून महानगरांच्या प्रलंबित विकास योजना मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ...