जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराची माहिती घेण्यात येईल व सर्व विभागाची 'सर्जरी' करून पारदर्शक काम करण्यात येईल. प्रशासन व जनता यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी सोशल साईटस्चा वापर करण्यात येईल. ...
खान्देश शिक्षण मंडळातील प्राचार्यपदावरून 'प्रताप'मध्ये वाद झाला. समांतर कार्यकारिणीने प्रभारी प्राचार्य डॉ. एम.बी. चव्हाण यांना पदभार सोडण्याचे आदेश देऊनही त्यांनी ते फेटाळून लावले. ...
महापालिकेच्या वसुली विभागात बदली करण्यात आलेले सहा लिपिक हजर न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त के.व्ही. धनाड यांनी दिले आहेत. ...
राज्यासह जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षेत्र संघटना समन्वय समितीने मंगळवारी पुकारलेले एकदिवसीय 'शाळा बंद' आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिक्षक संघटनेने केला. ...
तुमची मुलगी तोकडे कपडे घालत असल्याने तिला आमच्या घरी पाठवू नका', असे मैत्रिणीच्या वडिलांनी तिच्या पालकांना सांगितल्याने आठवीत शिकणार्या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ...
जुने धुळ्यात मोटारसायकल व रिक्षा जाळल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दोन्ही वाहने समाजकंटकांनी जाळल्याचा संशय आहे. घटनेत ५0 ते ६0 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...