शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ पाहत आहे. पालिकेने त्याकडे पूर्णत: दुर्लक्षकेलेले आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याबाबत सर्व्हेही करण्यात आला. ...
निकृष्ट शालेय पोषण आहाराचा पुरवठा करून हजारो चिमुकले, विद्यार्थी आदींच्या जिवाशी खेळ करणार्या सालासर ट्रेडींग कंपनी, पाळधी ता.धरणगाव यांना वाचविण्यासाठी आता राजकीय मंडळी पुढे आली आहे. ...
शिव कॉलनी भागातील विनायक सोनवणे खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात नम्रता सायकल मार्टचे मालक प्रकाश धनगर हे साक्षी दरम्यान गोंधळले. ...
विद्यार्थ्यांना प्रथम सत्राचे प्रगतीपुस्तक मिळाले नसल्याचे दिसून आले. शाळेतील इतरही कागदपत्रे अपूर्ण होती. त्यामुळे या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकाला जागेवरच नोटीस देण्यात आली. ...
सराफ बाजारातील सोने व चांदीचे होलसेल व्यापारी किशोरकुमार भागचंद सुराणा यांच्या दुकानावर बुधवारी सकाळी जळगाव येथील आयकर अधिकार्यांनी अचानक भेट देत उशिरापर्यंत तपासणी सुरू ठेवली होती. ...