केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात जळगाव शहराचा समावेश व्हावा व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी खासदार ए.टी. पाटील यांनी मंगळवारी संसदेत प्रश्न केले. ...
शहरातील माळी गल्ली भागात राहणार दामू देवीदास चौधरी यांचा मुलगा आदित्य देवीदास चौधरी याच्या अपहरणाचा प्रयत्न आज येथे झाला. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली होती. ...
दहावीच्या परीक्षेला कॉपी करू देत नाही म्हणून वर्गात जाऊन एका शिक्षकाला बाहेरील काही परीक्षार्थींच्या नातेवाइकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ग.स.हायस्कूलमध्ये घडल्याचे समजते. ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ती गर्भवती असताना तिच्या पोटावर खुंब्याने इजा करुन भृणला जबर इजा पोहोचवून काढण्यास भाग पाडल्याप्रकरणी संतोष दोधा बागूल याला ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...
घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय योग्य नसून मनपाला सुस्थितीत आणण्यासाठी महासभा ठराव विखंडनासह पाणीपट्टीत किमान दुप्पट वाढ करण्यासाठी प्रयत्न करु असे आयुक्त के.व्ही. धनाड यांनी सांगितले. ...
भूजल पातळी उंचावण्यासाठी राज्यभरासह देशात अभिनव ठरणार्या तापी आणि सातपुड्यादरम्यानच्या 'मेगा रिचार्ज' मंजूर झाल्यास मंजूर झाल्यास वर्षभरात सर्वेक्षण पूूर्ण होईल. ...