शहरात तोट्या नसलेल्या नळांची संख्या मोठी असल्याने पाणीपुरवठय़ाच्या वेळेत पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे अशा नळांचे सर्वेक्षण करून संबंधित नळधारकाकडून दंडवसुली केली जाणार ...
शहरातील प्लॅस्टिक विक्रेत्या व्यापार्यांनी सोमवारी पुन्हा एकदा आयुक्तांची भेट घेऊन ५0 मायक्रॉॅनपेक्षा जाड असलेल्या पिशव्यांचे नमुने दाखवित त्यावर बंदी नसल्याचे स्पष्ट केले. ...
महानगरपालिकेच्या वसुली विभागाने मे महिन्यात तब्बल दीड कोटी ३१ हजार रुपयांची वसुली केली आहे. आतापर्यंत एक महिन्यात होणारी वसुली काही लाखातच होत असल्याचे दिसून आले होते. ...
जळगाव- जिल्हा बँकेची निवडणूक तापू लागली असून, सर्वपक्षीय पॅनलमध्ये उभी फूट पडली आहे. अर्थातच या पॅनलमधून खासदार ईश्वरलाल जैन वेगळे झाले असून, खासदार जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांचे पॅनल २४ रोजी दुपारी ३ वाजेनंतर जाहीर केले जाईल, अश ...
जळगाव शहर व तालुका क्रिकेट असो.तर्फे १ मे पासून स्व.निखिल खडसे स्मरणार्थ राज्यस्तरीय लेदर बॉल डे-नाईट टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ...
पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक पदवीधारकांना अद्यापही त्यांचे पदवी प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. ...