ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जळगाव: फ्लॅट घेण्यासाठी दोन लाख रुपये न दिल्याने छळ करून अंगावरील अकरा तोळे दागिने काढून घरातून हाकलून दिल्याच्या दाखल गुन्ात रामानंद नगर पोलिसांनी पती हेमंत रवींद्र साळुंखे रा.डोंबिवली याला शुक्रवारी अटक केली. संगिता हेमंत साळुंखे रा.आदर्श नगर यांन ...
जळगाव- येत्या दोन महिन्यात वीज संयोजनाची मागणी केलेल्या ग्राहकांना विशेष मोहीम राबवून वीज संयोजनांचे वाटप केले जाईल़ तसेच वीज बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दीक्षित वाडी कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला जाईल, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंत ...
जळगाव : जळगाव शहर व जामनेर तालुक्यातील सुमारे २०० जणांना गणेशोत्सव काळासाठी शहरातील वास्तव्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश येत्या सोमवारी बजावले जाण्याचे संकेत आहेत. यात काही राजकीय मंडळींचाही समावेश असल्याचे समजते. ...