लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन प्रभागात सापडल्या हजार नवीन मालमत्ता - Marathi News | Thousands new properties found in two divisions | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन प्रभागात सापडल्या हजार नवीन मालमत्ता

जळगाव : प्रभाग समिती क्र.1 व 4 च्या प्रभाग अधिका:यांनी सुरू केलेल्या मोहिमेत करआकारणी न झालेल्या नव्या 1 हजार मालमत्ता आढळल्या आहेत. ...

शनिपेठेत बोळीतील दुमजली घरावर हातोडा - Marathi News | Hammer at the double house in Shanipet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शनिपेठेत बोळीतील दुमजली घरावर हातोडा

जळगाव : शनिपेठेत लहान बोळीत अतिक्रमण विभागाने गुरूवारी पोलीस बंदोबस्तात कारवाई करीत एका घराचे बांधकाम तोडले. ...

साक्री नगरपंचायतसाठी 111 अर्ज दाखल - Marathi News | 111 filed for Sakri Nagar Panchayat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साक्री नगरपंचायतसाठी 111 अर्ज दाखल

साक्री : येथील नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीसाठी अवघ्या 17 जागांकरिता तब्बल 111 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ...

धुळ्यात ‘स्वाइन फ्लू’ने वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Swine flu deaths in Dhule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धुळ्यात ‘स्वाइन फ्लू’ने वृद्धाचा मृत्यू

धुळे : स्वाइन फ्लूची लागण झाल्याने गोकूळ भाऊसिंग राठोड या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना 1 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. ...

तीन गुन्ह्यातील आरोपी निघाला अखेर एकच - Marathi News | Only one accused was found guilty of three offenses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन गुन्ह्यातील आरोपी निघाला अखेर एकच

नंदुरबार : व्यक्तिगत वादातून सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून तीन वेगवेगळ्या पोस्ट टाकून सामाजिक बदनामी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. ...

धार्मिक कार्यक्रमाचा फलक फाडल्याने तणाव - Marathi News | Stress due to tearing off the pitch of religious program | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धार्मिक कार्यक्रमाचा फलक फाडल्याने तणाव

धुळे : धार्मिक कार्यक्रमाचा फलक हेतुपुरस्सरपणे फाडल्याने शहरातील चितोड नाका परिसरात गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

106 कोटींचा ‘मनपा हिस्सा’ थकला - Marathi News | The 'part of the body' of 106 crore is tired | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :106 कोटींचा ‘मनपा हिस्सा’ थकला

धुळे : महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून विविध योजनांमधील मनपा हिस्सा व अत्यावश्यक खर्च मार्गी लावण्यासाठी तब्बल 106 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली़ ...

नगररचनातील सहा अभियंते निलंबित - Marathi News | Six Engineers suspended in the municipality | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नगररचनातील सहा अभियंते निलंबित

जळगाव :आयुक्तांनी सहा अभियंत्यांना विभागीय चौकशी होईर्पयत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तर नगररचना सहायक संचालक यांनी स्वत:हून रजेवर जाण्याचे ठरविले आहे. ...

दुचाकीस्वाराने लांबविली महिलेची सोनसाखळी - Marathi News | Sonjakala of a woman with a two-wheeler fired | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दुचाकीस्वाराने लांबविली महिलेची सोनसाखळी

जळगाव : काही दिवसांचा खंड पडत नाही तोच शहरात पुन्हा सोनसाखळी चोर सक्रिय झाल्याची प्रचिती बुधवारी आली. ...