रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

By Admin | Updated: October 11, 2015 21:24 IST2015-10-11T21:10:49+5:302015-10-11T21:24:21+5:30

जळगाव: धावत्या रेल्वेतून पडून एका ४० ते ४५ वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता म्हसावद रेल्वे लाईनवर घडली. याबाबत स्टेशन मास्तरच्या माहितीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. म्हसावद येथे रेल्वे खांबा क्रमांक ३७७/१६ ते २२ दरम्यान हा मृतदेह आढळून आला. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तपास सहायक फौजदार राजाराम पाटील करीत आहेत.

Unlawful death of a stranger by train | रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव: धावत्या रेल्वेतून पडून एका ४० ते ४५ वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता म्हसावद रेल्वे लाईनवर घडली. याबाबत स्टेशन मास्तरच्या माहितीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. म्हसावद येथे रेल्वे खांबा क्रमांक ३७७/१६ ते २२ दरम्यान हा मृतदेह आढळून आला. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तपास सहायक फौजदार राजाराम पाटील करीत आहेत.

Web Title: Unlawful death of a stranger by train