जळगाव : केंद्र शासनाच्या एकात्मिक झोपडपी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेले घरकूल योजनेचे कामकाज गेल्या वर्षभरापासून बंद होते. हे काम आता येत्या दोन,तीन दिवसात पुन्हा सुरू होणार आहे. या संदर्भात बुधवारी मनपात बैठक झाली. ...
जळगाव : जिल्ातील ८ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदली प्रक्रियेत बाहेरच्या जिल्ातून ९ न्यायाधीश जळगाव जिल्ात बदलून येत आहेत. बदली प्रक्रियेचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयास प्राप्त झाले आहेत. ...
जळगाव : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २ मे २०१२ नंतर रिक्त झालेल्या शिक्षक पदांच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेण्यासाठी नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मूळजी जेठा ...
जळगाव : वाढत्या उन्हासह जिल्ह्यात टंचाई स्थितीही भीषण होत असून जिल्ह्यात पाणीपुरवठ्यसाठी टँकरची संख्या वाढून ४१वर पोहचली आहे. सध्या ४७ गावांमध्ये ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय १० तर ३१ खाजगी टँकरचा समावेश आहे. ...
यावर्षी तापमानाने उंचांक गाठला असून प्रत्येकजण उन्हाच्या दाहक तेपासून वाचण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. मात्र एवढ्या उन्हातही लग्न सराईची धामधूम सुरू असून त्यामुळे रेल्वेत गर्दी ओसंडून वाहत आहे. ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील रिक्त वर्ग-२ च्या जागेवर न्युरो सर्जन डॉ. मनोज पाटील हे रुजू झाले आहेत. या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयात येणार्या सामान्य रुग्णांच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी लाभ होणार आहे. ...
जळगाव: तालुक्यातील वडली येथील रेखाबाई दत्तू पाटील (वय ३५) यांचा बुधवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. रेखाबाई या दुपारी एक वाजता घराजवळ काम करत असताना अचानक त्यांना चक्कर व रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना तातडीने जळगावात दवाखान्यात आणण्या ...
जळगाव: जे.टी.महाजन सुतगिरणी प्रकरणात जिल्हा बॅँकेची फसवणूक व अपहाराचा गुन्हा बुधवारी जिल्हा पेठ पोलिसांकडून डीवायएसपी महारु पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ातील सर्व कागदपत्रे व केस डायरी पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश पोलीस अध ...
जळगाव : राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यांसाठी नवसंजीवनी ठरत असून अनेक गंभीर आजारातून या योजनेमुळे रुग्णांची सुटका झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ६९० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यावर शासनाकडून ८३ कोटी ...
जळगाव: तालुक्यातील आव्हाणे येथे २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी लक्ष्मण रघुनाथ पाटील याच्याविरुध्द बुधवारी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडे अकरा वाजता लक्ष्मणने विवाहितेच्या घरी जाऊन अश्लील कृत्य केले ...