जळगाव: जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदी प्रक्रीयेत लक्ष्मी टेक्सटाईल्स अनामत रक्कम जप्त न करता परत करून बॅँकेची फसवणूक व अपहार केल्याच्या दाखल गुन्ात आमदार डॉ.सतीश पाटील व बॅँकेचे तत्कालीन प्राधिकृत अधिकारी एस.झेड.पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी ...
जळगाव- अधिकार्यांना फारसे काही मिळत नसल्याने जलयुक्त शिवारची कामे संथ गतीने सुरू आहेत. मध्यंतरी निधी वर्ग केला तो पडून आहे. पुन्हा ३४ कोटी निधी आला. त्याबाबतही गांभीर्य नाही. जलयुक्त शिवार अभियानाची ८५ कामे देताना नियम धाब्यावर बसविले. त्याची चौकशी ...
जळगाव : नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील २५० मुलांच्या मोफत शिक्षणासाठी जनता शिक्षण संस्था, वाई, जि.सातारा यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या उपक्रमाचा ल ...
आरोपीतर्फे ॲड.वसंत ढाके,ॲड.हिंमत सूर्यवंशी, ॲड.प्रवीण पांडे यांनी तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी व फिर्यादीतर्फे ॲड.प्रमोद पाटील यांनी काम पाहिले. ...
नशिराबाद : खालची आळी भागात अंगणात केरकचरा टाकण्यावरून भांडण झाले. त्यांचे पर्यावसान मारामारीत होऊन महिलेस जबर दुखापत केल्याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. इंदूबाई श्रीधर बोंडे हिने अंगणात केरकचरा टाकला यावरून वाद होऊन धर्मराज प्रल्हाद ...
जळगाव : जामनेर तालुक्यातील १२ लघु पाटबंधारे तलावांच्या बुडीत क्षेत्रातील जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. जलयुक्त शिवार अभियान आणि महात्मा फुले अभियान या योजनेतून संबंधित कामास मंजुरी मिळाली असून, गाळ काढण्यासाठी २८ लाख ५४ हजार रुपये खर्च अपेक्षित ...
प्रवासाची आवड असल्याने वेगळे काहीतरी करायचे या उद्देशाने वयाच्या ६२ व्या वर्षी जळगाव येथील डॉ. सुनीलदत्त चौधरी यांनी स्वत:च्या चारचाकी वाहनाने भारताच्या चारही दिशांच्या टोकांपर्यंतचा सुमारे १३ हजार ८३४ किमीचा प्रवास अवघ्या २६ दिवसात पार करून लिम्का ब ...
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथे भूषण सुभाष शेलार (१८) या तरुणास माकडाने चावा घेतला. यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...
जळगाव: बंदी असतानाही सहा प्रकारचा दहा लाख रुपयांचा गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी रवीकुमार वासुदेव राजपाल गुटखा, साजन चंदुमल कुकरेजा व दीपक सुरेशमल कुकरेजा या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांना अटक केली. अन्न व औषध ...
जळगाव : शैक्षणिक वर्ष २०१५-१६ ची कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. या मागणीसाठी जुक्टो संघटनेकडून अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. ...