जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी ग्रा.पं, पशुसंवर्धन आणि सामान्य प्रशासन विभागात मिळून ९२ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याबाबत छत्रपती शाहू महाराज सभागृहात कार्यवाही झाली. संबंधित विभागांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बदल्यांच ...
जळगाव : अपंगत्व, आजारपण याचे कारण देऊन बदली प्रक्रियेतून वगळलेल्या, विनंती बदलीस पात्र असलेल्या जिल्हाभरातील सुमारे ३०० शिक्षकांना बुधवारी शहरातील विद्यानिकेतन विद्यालयामध्ये जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने बोलावले होते. सकाळपासून त्यासाठी शिक्षक ...
जळगाव - गॅस वितरकांच्या सीमाक्षेत्राबाहेरील ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे एलपीजी वितरकांच्या असोसिएशनतर्फे दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी ग्राहकांकडून येत्या सात दिवसात ह ...
जळगाव : पत्नी कविता व मुलगी रेणाक्षी जाधव यांना सचिनने इंजेक्शन देऊन संपवले. त्यानंतर उज्जैनला जाऊन त्याने दोघींचा पारंपरिक विधीदेखील केला, अशी धक्कादायक माहिती सचिनच्या अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. ...
नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच ठेवली आहे. सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 11 दिवसांमध्ये तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सैराट हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणार् ...
जळगाव : जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रियेच्या दुसर्या दिवशी १२७ पोलीस कर्मचार्यांना त्यांच्या बदली संदर्भातील विनंती, अडी-अडचणी ऐकून घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १०३ पोलीस कर्मचारी उपस्थित राहिले. ...
जळगाव : हॉकर्स विरोधातील प्रशासनाच्या धोरणाविरोधात अजिंठा चौफुलीवर जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. विविध घोषणा देणार्या हॉकर्स महिला व पुरुषांना एमआयडीसी पोलिसांनी अटक करून नंतर त् ...
जळगाव : आर्थिक परिस्थिती बेताची असली तर आई-वडील शिक्षणावर पुरेसा खर्च करू शकत नाही. अशाही स्थितीत शैक्षणिक सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागू नये, यासाठी अनेक गरीब, होतकरू व घरच्या परिस्थितीची जाण असलेले विद्यार्थी उन्हाळी सुीच्या काळात किराणा दुकान ...
जळगाव : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने २ भामट्यांनी एका वृद्ध महिलेचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळील रेल्वे कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ...
जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये वर्ग तीन व चार मधील कर्मचार्यांच्या प्रशासकीय व इतर जिल्हा बदल्यांची कार्यवाही सुरू असून, बुधवारी आरोग्य, पाणीपुरवठा आणि सिंचन विभागातील एकूण ४७ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...