लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुरुंगाधिकारी श्रीराव यांची बदली - Marathi News | Revenge of jail officer Shrirao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगाधिकारी श्रीराव यांची बदली

जळगाव : जिल्हा कारागृहातील तुरूंगाधिकारी भानुदास दंगल श्रीराव यांची धुळे येथे याच पदावर नियुक्ती झाली आहे. यासंदर्भातील आदेश कारागृह विभागाने शुक्रवारी काढले. जळगाव येथे मात्र नवीन तुरुंगाधिकार्‍याची नियुक्ती झालेली नाही. श्रीराव हे मागील दोन वर्षांप ...

तापमान ४४ अंश सेल्सीअस - Marathi News | Temperature is 44 degrees Celsius | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तापमान ४४ अंश सेल्सीअस

जळगाव : तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून, ते ४४ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी व शुक्रवारी असे सलग दोन दिवस कमाल तापमान ४४ अंश सेल्सीअस एवढे होते. त्यासंदर्भातील नोंद ममुराबाद येथील हवामानशास्त्र विभागामध्ये झाली आहे. एप्रिल महिन्यात ...

जुने बसस्थानक परिसरात अनोळखीचा मृतदेह आढळला - Marathi News | Unidentified bodies found in the old bus stand area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुने बसस्थानक परिसरात अनोळखीचा मृतदेह आढळला

जळगाव : शहरातील जुने बसस्थानक परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

दोन टप्यात सर्व कपाशी बियाणे पुरवठा करा जि.प.त बैठक : बियाणे, खते वितरकांचा सहभाग - Marathi News | Supply of seeds to all caps in two stages: Meeting in District: Seed, Distribution of Distributors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन टप्यात सर्व कपाशी बियाणे पुरवठा करा जि.प.त बैठक : बियाणे, खते वितरकांचा सहभाग

जळगाव : या खरीप हंगामामध्ये कपाशीचे २१ लाख २० हजार पाकिटे कपाशीच्या बियाण्याचा पुरवठा होणार असून, हा पुरवठा दोन टप्प्यात संबंधित वितरक, कंपन्यांनी करावा, अशा सूचना कृषि अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत बियाणे वितरकांना दिल्या. ...

रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मालमत्ता करात सूट महापौरांचे आश्वासन : महासभेत होणार निर्णय; मनपातील बैठकीत नियोजन समिती गठीत करण्याचा निर्णय - Marathi News | Mayor of property tax relief for Rainwater Harvesting Assurances: decisions to be taken in the General Assembly; The decision to form a planning committee in the meeting was held | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मालमत्ता करात सूट महापौरांचे आश्वासन : महासभेत होणार निर्णय; मनपातील बैठकीत नियोजन समिती गठीत करण्याचा निर्णय

जळगाव : राज्यात दुष्काळी स्थिती असताना जळगावात वाघूर धरणामुळे तुलनेने दिलासा आहे. मात्र भविष्यातही पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी पावसाचे छतावरील वाहून जाणारे पाणी जिरवण्याची आवश्यकता आहे. ही यंत्रणा बसवून घेणार्‍या नागरिकांना मालमत्ता करात काह ...

१४७ जणांना अटक व सुटका - Marathi News | 147 arrested and released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४७ जणांना अटक व सुटका

जळगाव : आंदोलन करणार्‍या १४७ हॉकर्सची शनिपेठ पोलिसांकडून अटक व सुटका करण्यात आली. होनाजी हेमराज चव्हाण, सोमनाथ उर्फ बाळू बाविस्कर, फारूक अहिलेकार, बापू हिरामण पाटील, जितेंद्र रामदास वाणी, विजय कृष्णराव पवार, रवींद्र कडू महाजन यांच्यासह १०७ पुरूष व ३३ ...

खडसेंच्या ह˜ीपणामुळे शेतकरी अडचणीत गुलाबराव पाटील : जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तर मंत्र्यांचे सेवक - Marathi News | Gulabrao Patil: Collector of the Collector's Supervisor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खडसेंच्या ह˜ीपणामुळे शेतकरी अडचणीत गुलाबराव पाटील : जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तर मंत्र्यांचे सेवक

जळगाव : जिल्हा बँकेकडून २०११ पासून पीक कर्जाचे पुनर्गठन केले जात आहे. मात्र पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या ह˜ीपणामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन होत नाही. मंत्र्यांमुळे शेतकर्‍यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यां ...

मुलींच्या खांद्यावर निघाली बापाची अंत्ययात्रा - Marathi News | Father's Last Stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींच्या खांद्यावर निघाली बापाची अंत्ययात्रा

दोन्ही मुलांचा अकस्मात मृत्यू झालेला असल्याने दगडूलाल किसनलाल मुंदडा या ९१ वर्षीय वृद्धास त्यांच्या सहा मुलींनी खांदा देत अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले. दगडूलाल मुंदडा हे मूळचे मध्य प्रदेशमधील हरदा जिल्‘ातील छिपावड येथील होते. ते मागील १५ वर्षांपासू ...

जीर्ण वीज तारा उठल्या जीवावर भोकर : ७५ टक्के नागरिक शिधापत्रिकेपासून वंचीत, आरोग्य केंद्र बेवारस - Marathi News | Chronic energy starred on the living beans: 75 percent of the people from the ration cardboard, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीर्ण वीज तारा उठल्या जीवावर भोकर : ७५ टक्के नागरिक शिधापत्रिकेपासून वंचीत, आरोग्य केंद्र बेवारस

जळगाव- चार दशकांपूर्वी भोकर येथे टाकलेल्या वीजतारा बदलण्याची तसदी वीज कंपनी घेत नसल्याने त्या जीर्ण होऊन वारंवार तुटत आहे. त्यामुळे वीजवाहक तार अंगावर पडून कोणाचा जीव जाण्याची वाट कंपनी पाहत आहे का? असा सवाल भोकर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शि ...