जळगाव : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तांबापुरात दोन गटात एकमेकांत भिडल्याची घटना १४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून ८ जणांविरुद्ध हाणामारीचा ...
गळती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या ज ...
जळगाव : आसोदा शिवारातील एका शेतात आग लागून जनावरांचा ५० हजार रुपयांचा चारा जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. ...
जळगाव : सपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडलेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी खेडेगावामध्ये नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यात अवकाळी पाऊस पडून मोठ्या प्रमाणावर नुकसानही होत आहे. राज्य शासन व सेवाभावी संस्था शक्य तेवढी मदतही त्यासाठी करीत आहेत ...
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट साकारण्यासाठी आवश्यक असणारी पुरेशी माहिती सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने डिजीटल इंडिया या संकल्पनेने प्रेरित होऊन एसएसबीटी महाविद्यालयाने डिजीटल गं्रथालय उभारले आहे. ...
शेतकर्यांना कर्जमाफी देणे हा पर्याय नाही. यापूर्वी तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. मात्र त्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतकर्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या मजबुतीकरणावर शासन ...
जळगाव : मेहरूण तलावातील गाळ उपसण्याच्या कामाला आता गती आली असून रविवारी ७९ डंपर गाळ तलावातून काढण्यात आला. यामध्ये ४० खाजगी तर ३९ शासकीय डंपरचा समावेश आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. ...
जळगाव : दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना यावर्षी शासनातर्फे एक लाख क्विंटल बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी संध्य ...
जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय? त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारे चौकशी करावी. या प्रकरणाची आपल्याला देखील उत्सुकता आहे. त्या ...
जळगाव : शेतकर्यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत जिल्हा बँकेकडून होणार्या टाळाटाळला शिवसेनेने शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून जोरदार उत्तर दिले. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी महसूल मंत्री ...