नशिराबाद- ग्रामदैवत संत झिपरुअण्णा महाराज मंदिराला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे. जिल्हा परिषद विकास तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून काही प्रमाणात काम झाले. तत्कालिन सभापती कमलाकर रोटे व स्मारक समितीच्या प्रयत्नांमुळे नदीपात्र परिसरात विकास काम झ ...
जळगाव- राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापनदिन १ जून रोजी परिवहन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जाणार आहे. दरम्यान ३१ मे रोजी जळगाव विभागातून एकूण ८९ कर्मचारी व जळगाव आगारातून १३ कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. अशी माहित ...
जळगाव : मनपाने बळीरामपेठेतील व परिसरातील हॉकर्ससाठी गोलाणी मार्केटमधील ओट्यांची व जागांची सोडतीनुसार यादी तयार केली असून हॉकर्सनी आपली जागा ताब्यात घेण्यासाठी अतिक्रमण अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्तांनी केले आहे. ...
जळगाव: क्रय विक्रय संघात शिपाई म्हणून नोकरीस असलेले मोहन प्रल्हाद खडके (वय ५४ रा.विठ्ठल पेठ, जळगाव) हे नेहमीप्रमाणे २५ मे रोजी ड्युटीला गेले, मात्र ते संध्याकाळी परतलेच नाहीत. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ...
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थानतर्फे ३१ मे रोजी सकाळी १० वाजता संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी उद्यानाजवळील मुक्ताई पादुका मंदिरात पादुका अभिषेक व आरती करण्यात येणार आहे. या पादुका सद्गुरु अप्पा महाराज यांना मिळाल्या होत्या. हभप नारायण म ...
जळगाव : मनपातील काही प्रमुख अधिकार्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. मात्र त्यात आयुक्तांना अंधारात ठेवत उपायुक्त प्रदीप जगताप यांनी मनमानी करीत भांडार विभागप्रमुखपदी राजेंद्र पाटील यांची परस्पर वर्णी लावली असल्याचे समजते. ...
जळगाव: कॉलेजला जावून येते असे सांगून घरातून गेलेली १९ वर्षीय तरुणी गायब झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. सध्या शाळा व महाविद्यालयांना सुटी आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता या तरुणीने मी कॉलेजला जावून येते असे घरात सांगितले, मात्र ती ...