जळगाव : भाजपातील अंतर्गत कलहाचे पडसाद विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या समोर शुक्रवारी सायंकाळी अजिंठा विश्रामगृहात उमटले. संतप्त खडसे समर्थकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्या औरंगाबादमधील वक्तव्यावर नाराजी व्यक ...
जळगाव : दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेने डीआरटी कोर्टासंदर्भात एक तक्रार वजा विनंती अर्ज २० सप्टेंबर रोजी दुपारी २.४० मिनिटांनी मेलद्वारे पीएमओकडे दाखल केला होता. त्याला लागलीच म्हणजे अवघ्या १५ मिनिटात उत्तर येऊन कारवाई करण्याविषयी त्यांनी बँकेला आश्वास ...
जळगाव: पवन एक्सप्रेसमधून दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी पळवून नेण्याचा प्रयत्न गुरुवारी संध्याकाळी सात वाजता प्रवाशी व पोलिसांनी हाणून पडला. जळगाव रेल्वे स्थानकावर या मुलींची सुटका करण्यात आली तर पळवून नेण्यार्या महिलेला ताब्या ...
जळगाव: मनपा स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांच्यासह समितीतील १६ पैकी ८ सदस्य ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांची २६ रोजीच्या महासभेत निवड होणार असून सभापतीपदासाठी खाविआतर्फे वर्षा खडके यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते. ...
जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते. ...
जळगाव : राज्यात आमचे आघाडी सरकार मागील दोन वर्षे नकारात्मकपणे चालविण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. मागच्या दोन वर्षात सकारात्मक पद्धतीने सरकार चालविले असते तर मोदी लाटेतही आम्ही निवडून आलो असतो व सत्ता मिळाली असती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रे ...