लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
वैद्यकीय तपासणीनंतरच चंदू येणार गावाकडे - Marathi News | Chandu will go to the village after medical examination | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वैद्यकीय तपासणीनंतरच चंदू येणार गावाकडे

डॉ़ सुभाष भामरे : चंदू सध्या अमृतसरला; तीन-चार दिवसांची प्रतीक्षा ...

2 कोटींच्या प्लेट चोरीचे ‘जळगाव कनेक्शन’ - Marathi News | 2 crore Plate theft 'Jalgaon connection' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :2 कोटींच्या प्लेट चोरीचे ‘जळगाव कनेक्शन’

जळगाव : मध्यप्रदेशातून चोरलेल्या दोन कोटी रुपयांच्या तांब्याच्या प्लेटचे जळगाव कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. ...

एक लाखाचे सागवान लाकूड जप्त - Marathi News | One lacquer sewage wood seized | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एक लाखाचे सागवान लाकूड जप्त

शिरपूर : तालुक्यातील कळमसरे गावाकडून शिरपूरकडे अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करणा:या चालकासह दोन अन्य जणांना शिरपूर वनविभागाच्या अधिका:यांनी शनिवारी रंगेहाथ पकडले आहे. ...

शिंदखेडय़ाच्या पाणी योजनेसाठी 6 कोटी - Marathi News | 6 crore for Shindekade's water scheme | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिंदखेडय़ाच्या पाणी योजनेसाठी 6 कोटी

जयकुमार रावल : पहिला हप्ता प्राप्त ...

देवपुरात दोन गटात वाद, दगडफेक, तीन ताब्यात - Marathi News | In Godpur, there are two groups of disputes, stones and three possession | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :देवपुरात दोन गटात वाद, दगडफेक, तीन ताब्यात

कपडे धुणा:या महिलेला शनिवारी दुपारी एका दुचाकीचा धक्का लागल्याने वाद झाला होता़ तो मिटल्यानंतर त्यावरूनच रात्री साडेआठ वाजता दोन गटात वाद झाला़ शिवीगाळ, दमदाटीही करण्यात आली़ ...

अखेर चंदू परतला, बोरविहीरला ‘दिवाळी’! - Marathi News | Finally, Chandu returned, 'Diwali' to Borwheel! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अखेर चंदू परतला, बोरविहीरला ‘दिवाळी’!

धुळे : नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांची शनिवारी पाकिस्तानने सुटका केली़ ...

वरिष्ठांशी वाद घालणारा पोलीस हवालदार निलंबित - Marathi News | Suspended police constables suspended by the superiors | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वरिष्ठांशी वाद घालणारा पोलीस हवालदार निलंबित

अन्य तिघा कर्मचा:यांनाही निलंबनाची टोपी ...

गुलाबराव देवकरांसह वाणींची जळगाव बंदीची अट शिथिल - Marathi News | The condition of ban on the Jalgaon ban is also looser with Gulabrao Devkar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव देवकरांसह वाणींची जळगाव बंदीची अट शिथिल

जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर व जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जातील जळगाव बंदीची अट सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केली आह़े ...

बस उलटून 18 प्रवासी जखमी - Marathi News | 18 passengers were injured in the accident | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बस उलटून 18 प्रवासी जखमी

धुळे : अमळनेरहून लासलगावकडे जाणारी एस.टी. महामंडळाची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून अपघात झाला. त्यात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले. ...