नोटाबंदीनंतर घरांच्या किंमती कमी होण्याच्या अपेक्षा अद्यापही कायम असल्याने यंदा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावरदेखील घर खरेदीसाठी प्रतिसाद नाही. ...
चोपडा तालुक्यातील अडावद परिसर हा कांदा उत्पादनाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने, उत्पादक हतबल झालेला आहे. ...
एकता रिटेल किराणा र्मचट पतसंस्थेकडून आतार्पयत 25 पेक्षा जास्त ‘चिल्लर मेळावे’ घेत सुमारे तीन कोटी रुपयांच्या चिल्लरचे व्यापा:यांना वाटप केले आहे. ...
दोनच दिवसात केळीच्या दरात क्विंटलमागे 112 रुपयांची घसरण झाली आहे. ...
ट्रक व सुमोची समोरा- समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात सुमोमधील 3 जण जागीच ठार व एकीचा उपचादरम्यान मृत्यू झाल़ा तर 10 जण जखमी झाले आह़े ...
धुळ्यात एका घराला आग लागून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला ...
नंदुरबारहून ‘अभियांत्रिकी’च्या शिक्षणासाठी आले होते जळगावी ...
काम बंद आंदोलन मागे घेतल्याने उपचाराविना वा:यावर असलेल्या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा दिलासा मिळाला. ...
दिलेले कामे वेळेवर पूर्ण करण्यात दिरंगाई केली जात असल्याने गटविकास अधिका:यांनी तालुक्यातील 14 ग्रामसेवकांवर कारणे नोटीस तर एका ग्रामसेवकावर निलंबनाचे अस्त्र उगारले. ...
गेल्या वर्षभरात तीन पटीने वीज चोरी वाढल्याने वीज कंपनीलाच आर्थिक फटका बसून मोठा शॉक दिला जात आहे. ...