राष्ट्रीय बौद्ध महासभेतर्फे रविवारी शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर एक दिवसीय उत्तर महाराष्ट्रस्तरीय बौद्ध धम्म एकता महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
अंधश्रद्धा निमरूलनाचा विचार हा मानव विकास निर्देशांकाचा पायाभूत घटक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. ...