पाच एकर शेती असलेल्या शेतक:यांना येत्या खरीप हंमागासाठी मोफत खते व बियाणे देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचीही माहिती महसूमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे दिली. ...
मराठा समाजाच्या आरक्षण या विषयावर राज्य शासन गंभीर असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता अजिंठा विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ...
पारोळा रोडवरील पांझरा पोळ जवळील नाल्या लगत एका घरात सुरू असलेला बनावट दारू निर्मितीचा मिनी कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला़ ...