शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:36 IST

भाकप । प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन

धुळे : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी निषध आंदोलन करण्यात आले़ धुळे जिल्ह्यातही हे आंदोलन झाले़ प्रशासनाला निवेदन देण्यात आले़भारतीय कम्युनीस्ट पक्षाचे जिल्हा सेके्रटरी अ‍ॅड़ हिरालाल सापे, तालुका सेके्रटरी अ‍ॅड़ संतोष पाटील, सल्लागार अ‍ॅड़ मदन परदेशी, कौन्सिल सदस्य कॉ़ अर्जून कोळी, कॉ़ प्रमोद पाटील, कॉ़ छोटू देवरे यांच्या शिष्टमंडळाने शिरपूर येथे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन दिले़निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी असताना देखील इंधनाचे दर कडाडले आहेत़ दिवसेंदिवस दरवाढ होत असल्याने सामान्यांने कंबरडे मोडले आहे़ केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणाच्या विरोधात देशभरात निषेध दिन पाळण्यात आला़पेट्रोल, डिझेलचे दर त्वरीत कमी करावे, चंद्रपूर जिल्ह्यातील भाकप कार्यकर्ते विनोद झोडगे यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, शिरपूर तालुक्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या, परंतु बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा न झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी त्वरीत पिक कर्ज द्यावे, शेतकऱ्यांना खतांचा मुबलक पुरवठा करावा, खते आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई थांबवावी, काळाबाजार करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करावी, शिरपूर तालुक्यात रेशनचा काळाबाजार बंद करण्यासाठी उपाययोजना करावी, १७ मार्चला गारपीट आणि वादळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे