शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालत धुळे जिल्ह्यात १० एप्रिलला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:23 IST

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे प्रभारी सचिव यांची माहिती

धुळे : धुळे जिल्हयात १० एप्रिल २०२१ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.या लोक न्यायालयात प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, वीज चोरी प्रकरणे तसेच भूसंपादने प्रकरणे ठेवण्यात येतील. वादपूर्व प्रकरणे ज्यामध्ये बँकेचे थकबाकी प्रकरणे, फायन्सास कंपनीची थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी प्रकरणे ठेवण्यात येतील़ न्यायालयात प्रलंबित प्रकरणात तडजोड झाली, तर कोर्ट फी स्टॅम्प १०० टक्के परत मिळतो़ वेळ आणि पैसा वाचतो, सलोख्याचे, नातेसंबंध सुधारतात़ भविष्यात मिळणारा लाभ आजच मिळतो. प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे तडजोडीअंती निवाडा करण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे प्रभारी सचिव तथा दिवाणी न्यायाधीश पी. एच. बनसोड यांनी कळविले आहे़