शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्तरावरील गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:08 IST

१२ विद्यार्थ्यांचा सहभाग । एस.आर.बी. स्कूलचे विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील दहिवद येथील एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह सिंगापूर इंटरनॅशनल आॅलम्पियाड परीक्षेत राष्ट्रीयस्तरावर प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी प्रियदर्शनी सुतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, माजी काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, अ‍ॅड़सुरेश सोनवणे, मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, डॉ.मनोज महाजन, अमृता महाजन, शिंपी समाजाचे तालुकाध्यक्ष नितीन बाविस्कर, जिल्हा न्यायमंडळाचे अध्यक्ष गुलाब निकुंभ, अनिल जाधव, दिलीप सावळे, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बाविस्कर, उपाध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ.धीरज बाविस्कर, मानसी बाविस्कर, सीईओ सविता तिवारी, प्रशासकीय अधिकारी श्रीराम कुºहेकर आदी उपस्थित होते़सिंगापूर इंटरनॅशनल आॅलम्पियाड परीक्षेत राष्ट्रीयस्तरावर प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर इयत्ता तिसरीतील पार्थ बाविस्कर याने ब्राझील गणित आॅलम्पियाड परीक्षेत राष्ट्रीयस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच शाळेला साउथ एशियन एज्युकेशनतर्फे सर्वोकृष्ट शाळा असे मानांकन प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्षांचा सपत्नीक गौरव करण्यात आला़संस्थेचे चेअरमन डॉ़धीरज बाविस्कर यांनी यावर्षी सिंगापूर इंटरनॅशनल आॅलम्पियाड परीक्षेत १२ विद्यार्थी आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रथम आले त्याबद्दल पालकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले़ सुत्रसंचालन करुणा नारखेडे यांनी केले़

टॅग्स :Dhuleधुळे