शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

मयूर सिसोदे खूनप्रकरणी नरडाणा ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:01 PM

पोलीस ठाण्यात ठिय्या : मोर्चा काढून साधला संवाद

धुळे : नरडाणा येथील एका कंपनीत कार्यरत असलेला मयूर सिसोदे याची निर्घुण हत्या झाली होती़ याप्रकरणी पोलिसांचा केवळ तपास सुरु असून कोणालाही अटक अथवा पकडण्यात आलेले नाही़ या घटनेचा तातडीने तपास करावा, मारेकºयांना शोधून काढावे या प्रमुख मागणीसाठी नरडाणा ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत़ त्यांनी बंदची हाक दिली असून सकाळी पोलीस ठाणे गाठले आहे़ पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे़ मयूर सिसोदे खून प्रकरणी नरडाणा बाजारपेठ बंद करून ग्रामस्थांनी नरडाणा पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला़ यावेळी शिरपूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्याशी मोर्चेकºयांनी संवाद साधला़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याशी चर्चा करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली असून नरडाणा पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन सुरू केले़ पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस