शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

मोबाईलसह २ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:54 PM

दोंडाईचा येथील घटना : १५ हजाराची रोकड घेऊन चोरट्याचा पोबारा, दुकानदारांमध्ये भीती

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच चोरट्यांनी  आता  दुकान फोडीचे सत्र सुरु केल्याचे समोर आले़ बुधवारी रात्री चोरट्याने येथील बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या एका मार्केटमधील गुरुकृपा नावाचे मोबाईल दुकान फोडून १५ हजार रोख रकमेसह मोबाईल सेट मिळून सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे़ दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते. बस स्थानक जवळील तखतमल मार्केटमध्ये ज्ञानेश्वर मुकुंदा गिरासे यांचे गुरुकृपा मोबाईल दुकान आहे. चोरट्याने दुकानाचे शटर उचकुन आत प्रवेश केला. १५ हजार रोख रक्कम, विविध कंपनीचे सुमारे १०० नवीन मोबाईल सेट, सहा दुरुस्तीला आलेले व दुकानातील कामाचे ५ मोबाईल चोरुन नेलेत. असे मिळून  सुमारे २ लाख रुपयांची चोरी झाली. गुरुवारी सकाळी चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती दोंडाईचा पोलिसांना कळविण्यात आल्याने पोलिसांचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते़ त्यांनी पंचनामा केला असून चोरीचा गुन्हा नोंदविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी