शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

 धुळे तालुक्यातील वडजाई यात्रोत्सवात लाखोची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:12 IST

वडजाई :   धुळे तालुक्यातील वडजाई येथील चार कुळांची कुलदैवत व वडजाई गावाची ग्रामदैवत असलेल्या वडजाई मातेच्या यात्रा उत्सवानिमित्ताने ...

वडजाई :  धुळे तालुक्यातील वडजाई येथील चार कुळांची कुलदैवत व वडजाई गावाची ग्रामदैवत असलेल्या वडजाई मातेच्या यात्रा उत्सवानिमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल झाली.बारागाडे व कुस्त्यांची दंगल हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले आहे. रविवार १२ मेपासून यात्रा उत्सवास सुरुवात झाली. यात्रेनिमित्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. नवसाला पावणारी देवी म्हणुन ख्याती असल्याने भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. यात्रेत लहान मोठे व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. त्यात संसारपयोगी वस्तु, प्रसाधनाची दुकाने, विविध प्रकारचे पाळणे, नारळ पुजा साहित्य विक्रेते, खेळणी दुकाने, हॉटेल व्यावसायिक अशा विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. या खरेदी विक्रीतून दोन दिवसात लाखो रुपयाची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षी बारागाडे ओढण्यासाठी योगेश निकम यांची निवड झाली होती. सायंकाळी साडेसहा वाजता बारागाडे ओढण्याचा कार्यक्रम झाला. हजारो भाविकांनी याचा आनंद घेतला. यात्रेनिमित्ताने कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लहान मोठे भांडयासह रोख रक्कमेचे बक्षिस देण्यात आले. यात धुळे, दोडाईचा, मालेगाव, शिरपूर गावातील मल्लांनी उपस्थिती दिली. यात्रेत काही अप्रीय घटना घडु नये म्हणून मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट हवालदार जाधव यांच्या सहकाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Dhuleधुळे