शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळमध्ये गुंडाच्या गोळीबारात सैन्याचा जवान ठार

By admin | Updated: July 20, 2015 12:17 IST

शहरातीलदीनदयालनगरात लुटमार व झटापटीत झालेल्या गोळीबारात शेख अकिल रहेमान (वय ३५, पंधरा बंगला, भुसावळ) हा सैन्यातील जवान ठार झाला.

भुसावळ : शहरातीलदीनदयालनगरात लुटमार व झटापटीत झालेल्या गोळीबारात शेख अकिल रहेमान (वय ३५, पंधरा बंगला, भुसावळ) हा सैन्यातील जवान ठार झाला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शेख अकिल रहेमान हा लखनौ येथे कार्यरत असलेला सैनिक रविवारी रात्री वेश्यावस्तीत आला होता. त्यांच्या अंगावर मोठय़ा प्रमाणावर सोने होते. ते लुटण्याच्या इराद्याने काही गुंडलोकांनी हा हल्ला केल्याचे समजते. या प्रकरणी मनोज ठाकूर व कलीम शेख सलीम या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबारानंतर शहरात अफवांचे पीक पसरले व पळापळ होऊन दुकानेही बंद करण्यात आली.

घटनास्थळावरून पोलिसांनी तीन जिवंत काडतुसे व पॉइंटटू बोअरची पिस्तूल जमा केले आहे.  सैनिकाशी आरोपींचा वाद झाल्यानंतर त्यास बेदम मारहाण करण्यात आली तसेच डोक्यात दगड टाकण्यात आल्याची माहिती मिळाली. शहरात गेल्या पंधरा दिवसात झालेला हा तिसरा खून आहे. ३ जुलै रोजी मल्ल मोहन बारसे यांचा तलवार हल्ल्यात तर काही दिवसांपूर्वी रेल दुनिया भागात एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्या पाठोपाठ ही घटना घडली आहे.